आंघोळीच्या व्हिडीओव्दारे ब्लॅकमेल करून चिन्मयानंदनं केला बलात्कार, 43 अश्‍लील व्हिडीओ SITकडे सुपूर्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री चिन्मयानंद यांची एसआयटीने कसून चौकशी केली होती. चिन्मयानंद यांच्यावर एका लॉ करणाऱ्या विद्यार्थिनीने गंभीर आरोप केले होते. आता मात्र चिन्मयानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

लॉ करणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, चिन्मयानंद यांनी तिचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला होता आणि ते तीला ब्लॅकमेल करत होते. चिन्मयानंद यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत माझ्यावर बलात्कार केल्याचे आरोप विद्यार्थिनीने केले आहेत. एवढेच नाही तर बलात्कार करतानाही चिन्मयानंद यांनी व्हिडीओ काढल्याची माहिती तरुणीने दिली.

पीडितेच्या वडिलांनी एसआयटीला दिले सर्व व्हिडीओ –
पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी एसआयटीला चिन्मयानंद यांचे ४३ व्हिडीओ दिले आहेत. मात्र त्यात त्यांच्या मुलीचा व्हिडीओ नाही. चिन्मयानंद यांच्यावर कलम 376 नुसार पुरावे नष्ट करण्याचे कलमही लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुलीने पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना सांगितले की चिन्मयानंद यांनी आपल्यावर अनेक अत्याचार केले आहेत. त्यामुळे तिने चष्म्यात लावलेल्या कॅमेऱ्याने चिन्मयानंद यांचा व्हिडीओ बनवला.

मुलीने एक व्हिडीओ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मिळावा यासाठी अपील केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या