Happy New Year ! ‘किंग’ खानची लाडकी सुहानाचं अलिबागमध्ये ‘सेलिब्रेशन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. सुहाना घरचांसोबत यंदाचं न्यू ईयर एकत्र सेलिब्रेट करण्यासाठी भारतात आली आहे. भारतात आल्यावर लगेचच ती बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसोबत अलिबागमध्ये फ्रेंड्ससोबत एन्जॉय करतांना दिसत आहे. अलिबागमध्ये फ्रेंड्ससोबत मस्ती करतांनाचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मागच्या बऱ्याच काळापासून सुहानाच्या बॉलीवूड पदार्पणाच्या चर्चा सुरु आहेत. परंतु सुहानाला बॉलीवूड पेक्षा हॉलीवूडमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सुहाना खानची नुकतीच हॉलीवूड शॉर्टफिल्म सुद्धा रिलीज झाली आहे. त्यातील तिच्या अभिनयचं खूप कौतुकही झालं. सुहाना खाननं तिचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहाना न्यूयॉर्कमध्ये राहत आहे.

https://www.instagram.com/p/B6sv5qzBHV1/?utm_source=ig_embed

सुहानाच्या फॅनपेज वरुन तिचे अलिबाग व्हेकेशनचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सुहानासोबत तिचा भाऊ आर्यन खान सुद्धा दिसत आहे. याशिवाय त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !