मित्रांसोबत ‘मजा’ करताना दिसली सुहाना शाहरुख खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिनं अद्याप बॉलिवूड डेब्यू केलेला नाही तरीही सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. हेच कारण आहे की, सुहनानं तिचे फोटो शेअर केले की, लगेचच ते सोशलवर व्हायरल होताना दिसतात. आपल्या फोटोंमुळं सुहाना नेहमीच चर्चेत येत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहेत जे लोकांना खूप आवडत आहेत असं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B86N49NhGdM/?utm_source=ig_embed

सुहाना खाननं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सुहाना आपल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करताना दिसत आहे. सुहानाचा फ्रेंड्स ग्रुप खूप मोठा आहे. सुहानाच्या लुकबद्दल बोालयचं झालं तर तिनं ब्लॅक टँक टॉप आणि पिंक ट्रॅक पँट घातली आहे. सुहाना खूपच आनंदी दिसत आहेत. तिच्या मित्रांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत आहे. सुहाना नेहमीच सुंदर दिसत असते. सुहानाच्या या फोटोंमुळं चाहते क्रेझी झाले आहेत. सध्या सुहानाचे हे फोटो सोशलवर व्हायरल प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B82m-nKB1ev/?utm_source=ig_embed

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा (लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक – दिग्दर्शक थियोडोर जिमेनो (Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करत असलेल्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/B83MXYxpoHj/

https://www.instagram.com/p/B8pzpvKpRjk/

https://www.instagram.com/p/BxET8JUDYbL/

https://www.instagram.com/p/BxT848vjPzh/

https://www.instagram.com/p/Bv8TvC3DOWm/

https://www.instagram.com/p/BongFQ_j1kD/