Shahrukh Khan | शाहरूखच्या ‘मन्नत’ मध्ये घुसला होता त्याचा ‘जबरा’ फॅन, कपडे काढून केलं असं काही की…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – Shahrukh Khan | एका रिपोर्टनुसार, शाहरुखचा एक चाहता गुपचूप शाहरुख खानच्या ( Shahrukh Khan) मन्नतच्या ( Mannat ) घरात घुसला. याचा खुलासा खुद्द शाहरुखने केला आहे. त्याने सांगितले की त्याचा चाहता त्याच्या घरात घुसला आणि त्याने कपडे काढले आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला सुरुवात केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्याला लगेच पकडले.

 

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने ( Shahrukh Khan ) अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते आहेत. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. अनेकवेळा चाहत्यांनीही शाहरुख खानला त्याच्या वागण्याबोलण्याने हैराण केले आहे. एकदा असे घडले की, शाहरुख खानचा एक जबरा चाहता त्याच्या मन्नत येथील घरात घुसला होता आणि त्याने याचे कारण सांगितल्यावर खुद्द शाहरुखही थक्क झाला होता.

 

 

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ ( Zero ) चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने कतरिना कैफ ( Katrina Kaif ) आणि अनुष्का शर्मासोबत ( Anushka Sharma ) काम केले होते. मात्र, दिग्दर्शक आनंद एल राय Anand L Rai ) दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला.

 

 

 

विशेष म्हणजे शाहरुख खान सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘पठाण’ ( Pathan ) मुळे चर्चेत आहे.
या चित्रपटात तो दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ) आणि जॉन अब्राहमसोबत ( John Abraham ) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद ( Siddhart Anand ) करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

Web Title : Shahrukh Khan | shah rukh khan fan once broke into his mannat
and dived into swimming pool know here why

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या