शाहरूख खानचा मुलगा आर्यन करतोय लंडनमधील ‘या’ ब्लॉगरला डेट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘द लॉयन किंग’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चर्चा आहे. आर्यन खानने या चित्रपटाच्या हिंदी वर्जनमध्ये सिंबाचा आवाज डब केला आहे. त्याचे पिता शाहरुख खानने मुसाफाच्या आवाजाला डब केले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजरचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. चित्रपटाला शाहरुख आणि आर्यनचे नाव जोडले असल्याकारणाने याला भारतात खूप प्रसिद्धी मिळत आहे.
तो क्या लंदन की ब्लॉगर को डेट कर रहे हैं शाहरुख के बेटे आर्यन खान?

आर्यन खानने आपल्या स्वॅग आणि स्टाइलमुळे एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. याच दरम्यान ‘द लॉयन किंग’ चित्रपटासोबतच अजून एक कारण आहे आर्यनच्या चर्चामागे. तो एका ब्लॉगरला डेट करत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, आर्यन लंडनमधील एका ब्लॉगरला डेट करत आहे. आर्यनची आई गौरी खान या मुलीला भेटली आहे. तिला भेटल्यामुळे ती खूप आनंदी झाली आहे.
तो क्या लंदन की ब्लॉगर को डेट कर रहे हैं शाहरुख के बेटे आर्यन खान?

आर्यनच्या चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर खूप दिवसापासून चर्चा आहे की, तो फिल्ममेकिंगसाठी खूप उत्सुक आहे आणि लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन आपले स्वप्न पुर्ण करेल.
तो क्या लंदन की ब्लॉगर को डेट कर रहे हैं शाहरुख के बेटे आर्यन खान?

शाहरुख खानच्या मुलीबद्दल बोलायचे म्हणले तर सुहाना खानने काही दिवसापुर्वी आर्डिंग्ले कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन पुर्ण केले आहे. आता ती न्यूयार्कच्या फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेणार आहे.

शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, सुहानाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तो खूप खुश आहे. त्याची फक्त एक अट आहे की, सुहानाला शिक्षण घेणे गरजेचे आहे. सध्या शाहरुख खान मुलगा आर्यन, सुहाना आणि अबरामसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
तो क्या लंदन की ब्लॉगर को डेट कर रहे हैं शाहरुख के बेटे आर्यन खान?

शाहरुख खानबद्दल बोलायचे म्हणले तर त्याचा ‘जिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करु शकला नाही. यानंतर शाहरुख खानचे नाव अनेक प्रोजेक्टसोबत जोडले. पण आतापर्यंत त्याचा नवा चित्रपट कन्फर्म झाला नाही. सध्या त्याने आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचे ठरविले आहे.

Loading...
You might also like