बिकीनीत दिसली शाहरुख खानची लाडकी सुहाना एकदमच ‘HOT’, लपवला चेहरा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या सुहाना खान आपल्या फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या फोटोची खास बात अशी की, सुहाना या फोटोत हॉट बिकीनीत दिसत आहे. तिच्यासोबत लहान मुलगाही आहे. परंतु हा फोटो लेटेस्ट आहे की, जुना आहे हेम मात्र अद्याप समजलेलं नाही.

https://www.instagram.com/p/B3dlL-4FhLk/

सुहानाचा हा फोटो तिने स्वत:च आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. सध्या हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सुहानाने कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. आणखी एक बाब अशी की, सुहनाने आपला चेहराही लपवला आहे.

https://www.instagram.com/p/B3dx8FrlLmL/

काही चाहत्यांनी तर असा अंदाज लावला आहे की, हा फोटो तिच जुना फोटो असावा आणि फोटोत दिसणारा छोटा मुलगा तिचा भाऊ अबराम असावा. अबरामनेही चेहरा लवपत सुहाना सारखीच पोज दिली आहे.

https://www.instagram.com/p/B2-nKEKFKdf/

सुहानाचा पहिला सिनेमा द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)चा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. टीजरमध्ये सुहाना खूपच इम्प्रेसिव्ह लुकमध्ये दिसत आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करत असलेल्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/B3UMzBPl2Vm/

https://www.instagram.com/p/B3ObKxuFh8R/

https://www.instagram.com/p/B3OEEbploLh/

https://www.instagram.com/p/B3Lfouwl19o/

https://www.instagram.com/p/B3HcXb8lG_b/

https://www.instagram.com/p/B29OgJDlwQ5/

https://www.instagram.com/p/B26lBCslyvq/

https://www.instagram.com/p/B2jWWrcF33r/

https://www.instagram.com/p/B2iX_PtlC7t/

https://www.instagram.com/p/B2f0WxvFMiV/

https://www.instagram.com/p/B2YCGUMlVJY/

 

visit : Policenama.com