शाहरुख खानची मुलगी सुहानाचे फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी भलेही चित्रपटसृष्टीत नाही तरी सुद्धा ती प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. सुहाना तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच सुहानाने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये सुहाना खुपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BxgemaRn6MV/?utm_source=ig_embed

सुहाना नेमहीच असे सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सुहाना सध्या आपल्या अभिनयासाठी खुप मेहनत घेत आहे. अभिनेता शाहरुख खानला काही दिवसांपुर्वी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का ? असा प्रश्न विचारला होता.

https://www.instagram.com/p/Bw-9-ubBlCH/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxjEXTinqIK/?utm_source=ig_embed

शाहरुख खानने सांगितले की, ‘सुहानाला अभिनय क्षेत्रात रस आहे. सुहानाचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. पण अभिनय क्षेत्र निवडण्यासाठी तिला तिचे शिक्षण पुर्ण करण्याची गरज आहे.’

https://www.instagram.com/p/BxUsnPTFRxR/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxPt-HUBEP6/?utm_source=ig_embed

सुहाना नेमही मित्र-मैत्रिणींसोत पार्टी करताना दिसते तर कधी शाहरुख खानसोबत मस्ती करताना दिसून येते. सुहानाचे प्रत्येक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सुहानाचे फोटोस सुंदर येण्याचे कारण म्हणजे ती शाहरुख खानपेक्षा सुंदर दिसते. स्पेशल तिचे हास्य, हा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळाला आहे. तिच्या फोटोना चाहत्यांनी खुप पसंत केले आहे. त्याचबरोबर फोटोला चाहत्यांनी खूप कमेंट देखील केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BxL2mBeBjFW/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxYwWIjlYX4/?utm_source=ig_embed