Shakti Mohan | एकेकाळी IAS बनण्याचं स्वप्न होतं DID विजेत्या ‘शक्ती मोहन’चं; 36 व्या वर्षी देखील या गोष्टी फॉलो करून रहाते ‘टकाटक’ अन् ‘फिट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  12 ऑक्टोबर 1985 ला दिल्ली मध्ये जन्म घेणारी, 23 ते 24 वर्षांची दिसून येणारी डान्सर शक्ती मोहन आज 36 व्या वयामध्ये पदार्पण करत आहे. शक्ती मोहनच्या (Shakti Mohan) लहान बहिणी नीति मोहन (Neeti) आणि मुक्ति मोहन (Mukti) देखील न्यू जनरेशन (New Generation) मध्ये पॉपुलर आहेत. नीति मोहन इंडस्ट्री मधील नंबर एकची लीडिंग सिंगर (leading singer) म्हणून ओळखली जाते. शक्तिचा (Shakti Mohan) डान्स देखील चाहत्यांच्या मनाला भुलवणार असतो.

लहान पणा पासून IAS होण्याचं स्वप्न बघणाऱ्या शक्तीला नृत्याची देखील आवड होती. शक्तीने एक डान्सर म्हणून सुरू केलेला प्रवास युथ साठी इन्फ्लुएंसर आणि इंस्पिरेशन (Influencer and Inspiration) बनला आहे. रियलिटी शोज मध्ये शक्तीचा प्रेजेंस चाहत्यांना आपलासा वाटतो.

शक्ति मोहन डान्स इंडिया डान्स सीजन 2 ची 1 ली विजेती ठरली होती. खऱ्या अर्थाने करियरला सुरवात झाल्या नंतर मागे वळून न पाहता, दिल दोस्ती डांस शो मध्ये अकटिंग केली. रियलिटी शोज मध्ये शक्ति मेंटर (Mentor) आणि जजच्या (Judge) भूमिके मध्ये दिसून येते. डान्स प्लस, नच बलिए 9, डान्स दीवाने मध्ये देखील शक्ती दिसून आली आहे. तीस मार खां, रावडी राठोड, आणि कांची सारख्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. पद्मावत आणि शमशेरा चित्रपटांमध्ये देखील कोरिओग्राफी केली आहे.

 

पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर शक्ती कायमच ‘हिट’ आणि ‘फिट’ दिसून येते, सोशल मीडियावरती फोटोज आणि व्हिडीओ टाकणे चाहत्यांच्या कॉमेंट्स मधून प्रेमाचा वर्षाव होतो. शक्ती शरीर हाएड्रेटेड राहण्यासाठी Guava juice पिते. जेमतेम जेवण करणाऱ्या शक्तीला (Shakti Mohan) चॉकलेट्स मात्र आवडतात.

 

Web Title : Shakti Mohan | shakti mohan birthday fitness age personal life reality shows affairs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rakesh Jhunjhunwala यांनी 3 दिवसात ‘या’ शेयरमध्ये कमावले 310 कोटी रुपये, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

Modi Government | पेट्रोल पंप उघडून दरमहा करा लाखोची कमाई, मोदी सरकारने आणली नियमांमध्ये शिथिलता

Gold Silver Price Today | सोने-चांदी आज किती झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर