#Video : शर्लिन चोपडाचा ‘हा’ VIDEO पाहताना जरा सांभाळून पहा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कामसूत्र ३ डी फेम शर्लिन चोपडाच्या हॉटनेसची तर अख्खी दुनियाच दीवानी आहे. शर्लिन चोपडा नेहमीच तिचे हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. तिचे फोटो नेहमीच सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. अनेकदा तिच्या फोटोंचे कौतुक होते तर काही वेळेस ती ट्रोल होतानाही दिसून येते. चर्चेत राहण्यात ती कधीच मागे नसते.

शर्लिनने नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. शर्लिन या फोटोत आणि व्हिडीओत खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. व्हाईट सेक्सी टॉपमध्ये शर्लिन खूपच कमाल दिसत आहे. तिचा हा हॉट आणि बिंधास्त अंदाज चाहत्यांना भावताना दिसत आहे.

View this post on Instagram

💝💋

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

तुम्हाला सांगू इच्छितो की, शर्लिन चोपडा जन्म 11 फ्रेब्रुवारी 1984 रोजी हैद्राबादमध्ये झाला आहे. शर्लिन 35 वर्षांची झाली आहे. परंतु तिची हॉट फिगर बघता तिच्या वयाचा अंदाज येणं कठिण आहे. तिचे वय सांगताना कोणीही सहज चुकू शकतं. शर्लिन तिच्या हेल्थ आणि फिगरला घेऊन खूपच जागरुक आहे. तिने स्वत:ला खूपच मेंटेन ठेवले आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शर्लिन खूपच मेहनत घेताना दिसते. तिचे फोटो अनेकदा सोशलवर व्हायरल होताना दिसून येतात.

View this post on Instagram

Hey 💋💋

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

View this post on Instagram

👑⭐

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

You might also like