अभिनेत्री शमा सिकंदरच्या ‘HOT’ फोटोंनी चाहते ‘क्रेजी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शमा सिकंदर आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशाच काही हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे शमा सिकंदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या शमाचे हे फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोंपैकी एक फोटोत तर शमा पिंक कलरच्या बिकीनीत दिसत आहे. शमा या फोटोत खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. पिंक कलरमुळे शमाचा हॉटनेस आणखी वाढला आहे.

शमा सिकंदर एक फिटनेस फ्रिक आहे. ती तासन तास जीममध्ये घालवत वर्कआउट करत असते. कधी ती बिकीनी घालून सुमद्र किनाऱ्यावर मस्ती करतानाही दिसते.

शमाच्या वर्कफ्रंटबद्द सांगायचे झाले तर, ती बायपास रोड या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्या सोबत नील नितीन मुकेश, अदा शर्मा आणि गुल पनाग हे देखील असतील. नुकताच याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

Alone or not you gotta walk forward…

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like