कहर ! ‘हॉट रेड’ बिकीनीत अभिनेत्री शमा सिकंदरने लावली पाण्यात ‘आग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री शमा सिकंदर आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. शमा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच आपले हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. पुन्हा एकदा शमाने आपल्या हॉट फोटोंनी सोशलवर आग लावली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शमा हॉट अंदाजात दिसत आहे.

फोटोंमध्ये शमाने रेड कलरची बिकीनी घातली आहे. स्विमिंग पूलमधून बाहेर येताना ती कमालीची सेक्सी दिसत आहे. शमाच्या चाहत्यांना तिचा हा हॉट अंदाज चांगलाच आवडला आहे.

38 वर्षीय आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसत आहे. ये है लाईफ या मालिकेत शमाने काम केले आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अॅक्टींगचे चाहत्यांनी नेहमीच कौतुक केले आहे. एका साध्या मुलीचा रोल तिने या मालिकेत केला होता.

ज्या पद्धतीने शमा सेक्सी अंदाजात दिसत आहे. त्या पद्धतीने शमाने याआधीही अनेक फोटो शेअर केले आहेत. तिचे बिकीनीतील हे काही पहिलेच फोटो नाही. शिवाय ती चर्चेत येण्याचीही ही काही पहिलीच वेळ नाही.

शमा सिंकदर आपल्या सेक्सी पोजने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकण्याचे काम करत असते. शमाचे याआधीही असे बिकीनीतील अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल झाले होते. शमाच्या हॉट फोटोंची चाहत्यांनाही विशेष प्रतिक्षा असते.

शमाने तिचा एखादा बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करायचा उशीर की, चाहत्यांमध्ये तिचा फोटो व्हायरल व्हायला सुरुवात होते. सोशलवर तिच्या बोल्डनेसची नेहमीच चर्चा होताना दिसते.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा