Shama Sikander Super Bold | वयाच्या 40 व्या वर्षी शमा सिकंदरनं स्विमिंग सूट घालून चाहत्यांना केलं घायाळ, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) गेल्या काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. शमा सिकंदर (Shama Sikander Super Bold) नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड फोटोमुळे (Shama Sikander Swiming Suit Photo) चर्चेत आली आहे.

 

शमाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं कॉपर कलरचा स्विमिंग शुट परिधान केला आहे. तिचा हा फोटो (Shama Sikander Sizzling Photo) इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये उभी राहिली असून कॅमेराकडे बघून एका पेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (Shama Sikander Super Bold)

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. केसांना मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची (Shama Sikander Killer Look) शोभा वाढवली आहे. कानात गोल्डन रंगाची हूप ईयररिंग्स् घातली आहे. तिच्या या स्विमिंग पूल मधील फोटोनं (Shama Sikander Swiming Pool Photo) सोशल मीडियाचं चांगलंच तापमान वाढवलं आहे. फोटोतील (Shama Sikander Bold Photo) तिच्या अदावर अनेक नेटकरी भाळले आहेत.

दरम्यान, शमा सिकंदरच्या या फोटोला (Shama Sikander Instagram Photos) चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल (Shama Sikander Viral Photo) होत असून, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर पाऊस पाडला आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Shama Sikander Super Bold | shama sikander looking super bold in swimsuit shares her look

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा