‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री शमीन मन्नान सध्या चर्चेत आली आहे. शमीनचे काही फोटो सोशलवर गाजताना दिसत आहे. तिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूपच आवडले आहेत. नुकतीच शमीनने तिचे व्हॅकेशन एन्जॉय केले आहे. शमीनने तिचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते जे आता व्हायरल होत आहेत. या फोटोत शमीन खूपच हॉट दिसत आहे. शमीन आपल्या बिकीनी लुकने सर्वांना घायाळ करत आहे. शमीनची सेक्सी फिगर या बिकीनीमध्ये अजूनच सेक्सी दिसत आहे.

View this post on Instagram

Nature is the best detox, this bday I just unplugged ! 😇 SWIPELEFT 👉👉👉 PC- @imtamanna . Contest alert: 1. Follow me and tag two of your bffs (friends) in the comment or Repost this post on your story or feed, Tagging me. 2. Write whats your fav makeup product in the comments or Dm me.. Simple! The winner for the #colourpopcosmetics YES please palette will be announced in three days, randomly. So hurry up and comment below to win! . . #shaminmannan #actorslife #beautifuldestinations #bestvacations #wonderful_places #luxuryresorts #weekendgetaways #minivacay #bikinilovers #bikinibody #bikinigirls #shamintravels #fashioninfluencer #travelinfluencer #photosinbetween #clickmagazine #portrait_page #portraitmag #lifestyleinfluencer #beautifulhotels #indiantravelblogger #trendingpost #world_photography_hub #folkmagazine #contestgiveaway #giveawaytime #giveawaycontest #giveaways #world_photography_page

A post shared by Shamin Mannan (@iamshamin) on

सेक्सी शमीनच्या बोल्ड पोज

शेड्स आणि मिनिमल मेकअपने शमीनने आपला लुक कम्प्लीट केला आहे. सेक्सी दिसणाऱ्या शमीनने कॅमेऱ्यासमोर खूपच बोल्ड पोज दिल्या आहेत. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. शमीन मन्नान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांमध्ये तिने अनेक तिचे फोटो सोशलवर शेअर केले आहेत जे व्हायरलही झाले आहेत. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड फोटोंनी खचाखच भरलेले आहे. तिचे अनेक चाहते तिला इंस्टावर फॉलो करत आहेत.

https://www.instagram.com/p/BxMqc3UHmUi/

शमीन मन्नानविषयी थोडक्यात…

शमीन मन्नान इंजिनिअरींग सोडून मुंबईत आली. त्यानंतर तिने अ‍ॅड फिल्मने आपल्या करिअरला सुरुवात केली. बनू मैं तेरी दुल्हनने शमीनने आपल्या अ‍ॅक्टींगला सुरुवात केली होती. या शोने तिला ओळख मिळाली आणि शमीन घराघरात पोहोचली. यानंतर शमीन ‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’, ‘प्यार तूने क्या किया’ या मालिकेतही दिसली.

https://www.instagram.com/iamshamin/

https://www.instagram.com/p/Bs2nuzfH4n2/

https://www.instagram.com/p/BrZLoLJHbnk/

https://www.instagram.com/p/BrCIbagHh7E/

https://www.instagram.com/p/BotKWnBAocX/

https://www.instagram.com/p/BoOOwYYgsd9/

https://www.instagram.com/p/Bn-wrYng00I/

https://www.instagram.com/p/BiO0DzehnxK/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like