• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच ! एकनाथ शिंदेंच्या…

    ताज्या बातम्या

    Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदम…

    ताज्या बातम्या

    Deepak Kesarkar | ‘मुख्यमंत्र्यांनी हिंसा रोखावी, केंद्राने हस्तक्षेप केला तर…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • मनोरंजन
  • Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

मनोरंजनमुंबई
On Mar 11, 2022
Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | shamita shetty raqesh bapat breakup actress reveal truth behind relationship humour
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बिग बॉस सीजन 15 मध्ये अनेक कलाकार होते. या सीजनमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या रिलेशनशिपचीही (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup) चर्चा सुरू होती. परंतू आता शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप झालं (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup) असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

 

‘पिंकव्हिला’ (Pinkvilla) या न्यूज वेबसाईटवर शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakups) झालं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सगळीकडे शमिता आणि राकेशचं ब्रेकअप झालं आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. अशातच शमिताने या सगळ्याचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

 

तिने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरूम (Shamita Shetty Instagram Account) एक स्टोरी (Story) पोस्ट केली आहे. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की, आमच्या नात्याबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर (Rumors) विश्वास ठेऊ नका. या अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नका, असं ती म्हणाली आहे. तसेच आमच्याकडून तुम्हा सर्वांना प्रेम असं देखील तिने त्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

 

शमिताने पोस्ट केलेल्या या स्टोरीमुळे सुरू असलेल्या चर्चांना आता चांगलाच पूर्णविराम मिळाला आहे.
परंतू अद्याप या दोघांच्या लग्नांची तारिख (Wedding Date) नेमकी काय धरली आहे, हे समजलं नाहीय.

Web Title :- Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | shamita shetty raqesh bapat breakup actress reveal truth behind relationship humour

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

 

TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

Bigg Boss Season 15Bollywood Actress Shamita ShettyBreakupInstagram AccountKaran KundraPinkvillaRakesh Bapatrelationship
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Manjit Singh Virdi Foundation | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘त्या’ महिलांना दाखवण्यात आला ‘गंगुबाई काठियावाडी’

Next Post

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला दोन वर्षात 10 पट रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राष्ट्रीय

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या…

ताज्या बातम्या

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी…

ताज्या बातम्या

Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ !…

ताज्या बातम्या

Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच !…

Jun 25, 2022

Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत…

Jun 25, 2022

Deepak Kesarkar | ‘मुख्यमंत्र्यांनी हिंसा रोखावी,…

Jun 25, 2022

Deepak Kesarkar | ‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडमध्ये…

Jun 25, 2022

Cheapest Monthly Prepaid Recharge Plan | महागड्या रिचार्जचा…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | ‘मी एकनाथ शिंदे यांचा…

Jun 25, 2022

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना 2 लाख रुपये देऊ…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेतेपदी…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच ! एकनाथ शिंदेंच्या…

Balavant Suryawanshi Jun 25, 2022

This Week

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडमध्ये !…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता…

Jun 24, 2022

Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ ! भास्कर जाधवांचा…

Jun 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम ! रोज 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 35 लाख रुपये

Jun 25, 2022
राष्ट्रीय

Employee Pension Scheme | सीलिंग हटवण्याची पुन्हा मागणी, लिमिट वाढवून होऊ शकते रू. 20,000 ! किती होईल पेन्शन ?

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.