#Video : क्रॉप टॉप आणि स्टाइलिश अवतारामध्ये शनाया कपूरचा सेक्सी व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर आणि माहिप कपूर यांची मुलगी शनाया कपूरचा नुकताच सेक्सी आणि हॉट व्हिडिओ इ्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शनाया दिलकश अंदाज घेऊन चाहत्यांच्या समोर आली आहे. तिच्या सेक्सी लुकने चाहत्यांवर जादु केली आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांव्दारे व्हायरल झाले आहे.

सोनम कपूर आणि जान्हवी कपूरची चुलत बहिण शनाया कपूर या व्हिडिओमध्ये क्रॉप टॉप आणि पॅंटमध्ये दिसत आहे. या क्रॉप टॉप आणि पॅंट हॉट अवतारामध्ये शनाया खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. तिने व्हिडिओमध्ये खूप छान पोज दिले आहेत.

शनाया कपूरच्या या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी शेअर केले आहे. ती चित्रपटात येण्याआधीच प्रसिद्ध झाली आहे. शनायाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपुर्वी असे समजले होते की, शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे त्याचबरोबर ती अभिनयाचे शिक्षण देखील घेत आहे पण ही गोष्ट कितपत सत्य आहे हे शनायाकडून कळेल.

Loading...
You might also like