शनि 2020 : नवीन वर्षात ‘शनि’चा कोणत्या ‘राशी’वर काय होणार परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – नव्या वर्षी 2020 चे आगमन बुधवारी 1 जानेवारीपासून होत आहे. ज्योतिषांच्या मते वर्ष 2020 अत्यंत महत्वाचे असेल. ग्रहांचे न्यायाधीश म्हणले जाणारे शनि आपली स्थिती बदलणार आहे. शनि 24 जानेवारीला धनु राशीतून निघूण मकर राशीत प्रवेश करेल. मकर शनिच्या स्वताची रास आहे, यामुळे शनिची स्थिती आणखी मजबूत होते.

व्यक्तीच्या जन्म राशीतून ज्या भावातून दृष्टीमान करत असतो, त्यानुसार शनिच्या पायाच्या फळात विचार केला जातो. शनिचा पाया चार प्रकारचा असतो, स्वर्ण, रजत, ताम्र, लोह. ज्योतिष शास्त्रानुसार शनिच्या पायावरुन कोणत्या व्यक्तीसाठी शनी शुभ राहिलं की अशुभ हे जाणून घ्या.

वर्ष 2020 मध्ये 2 राशीवर शनिचा स्वर्ण पाया –
गणनानुसार वर्ष 2020 मध्ये कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर शनिच्या स्वर्ण पायाचा परिणाम होते.
प्रभाव –
2020 मध्ये अधिक मेहनत केल्यानंतर सुखद परिणाम येतील.

2020 मध्ये शनिचा रजत पाया –
ज्योतीष गणनेनुसार 2020 मध्ये वृष, कन्या आणि धनू राशींवर शनिच्या रजत पायाचा परिणाम पाहायला मिळेल.
प्रभाव –
या राशींसाठी 2020 शुभ असेल.नोकरी आणि व्यवसायात उन्नती होईल.

2020 मध्ये शनिचा ताम्र पाया –
2020 मध्ये तीन राशींवर शनिच्या ताम्र पायाचा प्रभाव असेल. यात मेष, कर्क आणि वृच्छिक रास आहेत. शनिचा ताम्र पाया शुभ मानला जातो.
shn
सौभाग्यची प्राप्ती होणार आहे.

2020 मध्ये शनिचा लोह पाया –
2020 मध्ये शनिचा लोह पाया लाभकारक नाही, 2020 मध्ये मिथून, तुळ आणि कुंभ राशींवर शनिच्या लोह पायाचा परिणाम होईल.
प्रभाव – 2020 वर्ष या राशीसाठी अत्यंत समस्यादायक असेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/