Shanikrupa Heartcare Centre | अ‍ॅन्जिओप्लास्टी नाही, बायपास नाही, विनाशस्त्रक्रिया हृदयरोगावरील उपचार फक्त शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | हल्लीच्या काळात हृदयविकारावरच्या उपचारांमधला महत्त्वाचा भाग म्हणजे अ‍ॅन्जिओप्लास्टी. गेल्या अनेक वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती (Treatment Modality) विकसित झाली  आहे. मात्र त्यापुढे पाऊल टाकात आता विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगांवर उपचार करता येऊ शकतात. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करुन त्यावर उपचार केले जातात. तसेच योग्य मार्गदर्शन देखील केले जाते. (Shanikrupa Heartcare Centre)

 

जगभरात नावाजलेले आर्टेरिअल क्लिअरन्स थेपरी, किलेशन थेरपी, ईईसीपी, ओझोन थेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी सुविधा शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये विना शस्त्रक्रिया हृदयावर उपचार केले जातात. यासाठी कोणतीही भूल दिली जात नाही किंवा रुग्णाला अॅडमिट होण्याची गरज नाही. एमडी (मेडिसिन) डॉक्टरांकडून  आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर योग्य उपचार केले जात असल्याने अनेक रुग्ण अ‍ॅन्टिओप्लास्टी, बायपास सर्जरी न करता बरे झाले आहेत.

 

शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये अत्यंत कमी पैशांमध्ये हृदयाची संपूर्ण तपासणी केली जाते. हृदयाच्या कार्टोग्रापी तपासीणीसाठी केवळ 3000 तर ईसीसी.पी. थेरपी 6000 रुपयांत केली जाते. याशिवाच रक्ताच्या देखील सर्व चाचण्या कमी दरात केल्या जातात. याचा अनेक रुग्णांनी फायदा घेतला आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा
EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Center | No Angioplasty, No Bypass, Destruction Heart Disease Treatment Only at Shanikrupa Heartcare Center

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WhatsApp Down | व्हॉट्सॲप कधी सुरु होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

Dada Bhuse | बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला मंत्री दादा भुसेंनी पकडले, नंतर पोलिसांच्या केले स्वाधीन

CM Eknath Shinde | राज ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले-‘आम्ही फक्त…’