×
Homeआरोग्यShanikrupa Heartcare Centre  | नातं हृदयाशी : हृदयविकारांच्या विनाशस्रक्रिया तपासण्या आणि इतर...

Shanikrupa Heartcare Centre  | नातं हृदयाशी : हृदयविकारांच्या विनाशस्रक्रिया तपासण्या आणि इतर चाचण्यासह विनाशस्रक्रिया उपचारासाठी भारतातील अद्ययावत प्रिव्हेटिंव्ह कार्डिओलॅाजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre  | हृदयविकाराची (Heart Disease) निश्चिती करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या यंत्रांमध्ये आणि तंत्रांमध्ये खूपच प्रगती झाली आहे. त्याचा रुग्णाला फायदा होऊन लवकरात लवकर हृदयविकाराचे निदान करता येते. पुण्यातील शनिकृपा हार्टकेअर सेंटरमधील (Shanikrupa Heartcare Centre) अद्यावत प्रिव्हेटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर (Preventive Cardiology Center) मध्ये हृदयासंबंधी आणि आरोग्य विषयक इतर तपासण्या करण्यात येतात. गेली 22 वर्षांत हजारो रुग्णांना याचा फायदा झाला असून अत्यंत कमी पैशात याठिकाणी उपचार केले जातात.

 

 

जगभरातील कार्डिओलॉजिस्टनी मान्यता दिलेले प्रगत तंत्रज्ञान शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये  उपलब्ध आहे. शनिकृपा हार्टकेअर सेंटर (Shanikrupa Heartcare Centre) मध्ये हृदयाची कार्टोग्राफी केवळ तीन हजार रुपयांत केली जाते. याचा आजपर्य़ंत अनेकांनी फायदा घेतला आहे. याशिवाय संपूर्ण रक्ताच्या चाचण्या 2500 रुपयात केल्या जातात.

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

शनिकृपा हार्टकेअर सेंटरच्या शाखा

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

Web Title :- Shanikrupa Heartcare Center  | Relationship with Heart: Shanikrupha Heartcare Center is India’s state-of-the-art preventive cardiology center for coronary heart disease screening and other diagnostic tests

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News