Shanikrupa Heartcare Centre  | संकल्प निरोगी हृदयाचा..!, शनिकृपा हार्टकेअर मधील योग्य तपासणीमुळे जीवन होईल सुरक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | सध्याच्या काळात हृदयविकार (Heart disease) होणं खूप कॉमन झालं आहे. पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) आल्याचे समजत होते. आता तर तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय. हल्ली हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक (Stroke), हार्ट फेल होणे, अशा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना तरुणांनाही करावा लागतो. आपण आणि आपल्या नातेवाईक यांच्यावर ही वेळ येण्याअगोदर शनिकृपा हार्टकेअर सेंटर मधील तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून योग्या सल्ला घेऊन आपले आणि नातेवाईकांचे आरोग्य सुरक्षित करा.

शनिकृपा हार्टकेअर सेंटर गेली 22 वर्षे पश्चिम महाराष्ट्रसह कोकण, मुंबई पुणे येथे हृदयविकार असलेल्या रुग्णांची सेवा करीत आहे. यासह मधुमेह, पॅरॅलिसिस (लकवा) इत्यादी विकारांवर देखील या ठिकाणी कमी पैशात उपचार केले जातात. याचा आजपर्यंत हजारो रुग्णांनी फायदा घेतला असून ते सुखी जीवन जगत आहेत. हृदयविकार प्रतिबंधात्मक उपचार करणारे शनिकृपा हार्टकेअर सेंटर हे महाराष्ट्रातील सर्वात जुने सेंटर आहे.

खालील लक्षणे जाणवत असतील तर लगेच तपासणी करुन घ्या

– सामान्यत: उच्च रक्तदाव, मधुमेह
– छातीत जडझाल्यासारखे वाटणे
– वरचेवर छातीत मध्यभागी वेदना होणे
– अशक्तपणा जाणवणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– अपचन, हात दुखणे
– घाम येणे, मळमळ, चक्कर येणे
– हात आखडणे, जबडा दुखणे

ही लक्षणे स्त्री व पुरुषात समान दिसून येतात. जर यापैकी एक लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर लगेच शनिकृपा हार्टकेअर सेंटला भेट द्या आणि हृदयाची कार्टोग्राफी तपासणी करुन घ्या.
शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

Web Title :- Shanikrupa Heartcare Center  | Resolution of a healthy heart..!, a proper check-up at Shanikrpa Heartcare will make life safer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

Madhuri Misal | माधुरी मिसाळ यांनी सत्य मांडताच कार्यकर्ते खुश, म्हणाल्या – ‘चंद्रकांतदादा, पुण्यातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना…’

Shivsena On Eknath Shinde | सेनेची एकनाथ शिंदेवर जोरदार टीका, डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त ’मोदी-शहा चालिसा’चे वाचन