Shanikrupa Heartcare Centre  | पॅरॅलीसिस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती फक्त शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre  |  पॅरॅलिसीस झटका आल्यानंतर अपंगत्व किंवा खर्चिक उपचारांना रुग्णाला सामोरे जावे लागते. सामान्यांना हा खर्च परवडत नसल्याने रुग्णांच्या आयुष्यातला कठीण काळ सुरू होतो. मात्र, शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये हात व पायांचा पॅरॅलिसिस रुग्णांवर काही हजारात विशेष उपचार केले जातात. याठिकाणी 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. याचा आजपर्यंत अनेक रुग्णांना फायदा झाला आहे.

पॅरॅलिसीस शिवाय शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये विना शस्त्रक्रिया हृदयरोगांवर उपचार केले जातात. याठिकाणी जगभरात कार्डिओलॉजिस्ट यांनी मान्यता दिलेले प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच आर्टेरिअल, क्लिअरन्स थेरपी, किलेशन थेरपी, ईईसीपी उपचार थेरपी, ओझोन थेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी,  Vit C थेरपी याठिकाणी केल्या जातात. ज्यामुळे हृदयाची अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया टाळात येवू शकते. तसेच यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह देखील आटोक्यात आणता येतो. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये कार्टोग्राफी (हृदयाची तपासणी) केवळ 3 हजार रुपयांत केली जाते. याशिवाय याठिकाणी करण्यात येणारे सर्व उपचार सवलतीच्या दरात केले जातात. जे पुणे आणि मुंबई पेक्षा 50 टक्के कमी आहेत.

शनिकृपा हार्टकेअरमधील उपलब्ध सुविधा

– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

Web Title :- Shanikrupa Heartcare Center | Special treatments for paralysis only at Shanikrupha Heartcare Center

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा