Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया हृदयविकार उपचार म्हणजे EECP थेरेपी, शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये EECP थेरेपी अल्पदरात उपलब्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | मागील 22 वर्षांपासून आरोग्य सेवा देणाऱ्या ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जात आहेत. हृदयामध्ये ब्लॉकेज शी संबंधित समस्या सामान्य होत चालल्या आहेत, ज्यासाठी हृदयरोग्यांना अनेकदा बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करावी लागते, जी खूप महाग असते, परंतु याशिवाय एक थेरेपी आहे, ज्याद्वारे ही शारीरिक समस्या दूर केली जाऊ शकते.ही थेरपी EECP आहे, ज्याचा अर्थ एन्हांस्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन आहे. ही थेरेपी शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये केवळ 60 हजार रुपयांत केली जाते. (Shanikrupa Heartcare Centre)

 

EECP थेरपीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा तीन प्रकारे वाढवला जातो. या थेरपीचे वैशिष्टय़ म्हणजे याने केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्या सुधारतात असे नाही तर शरीराच्या इतर भागांमध्येही रक्तप्रवाह सुधारतो, याचा फायदा पक्षाघात आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही होतो. ज्या रुग्णांना कोणत्याही कारणास्तव अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया परवडत नाही अशा रुग्णांसाठीही EECP थेरपी फायदेशीर आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

 

EECP, आर्टेरिअल क्लिअरन्स थेरपी कोणासाठी?
– ज्यांना हृदयाची अँजिओप्लास्टी बायपास टाळायची आहे.
– चालताना छातीत वेदना व दम लागतो.
– हृदय शस्त्रक्रियेसाठी जे अनफिट आहेत.
– हृदय शस्त्रक्रियेनंतर अंजायना किंवा दम लागतो.
– हृदयाचे पंपिंग कमी झालंय.
– उच्च रक्तदाब, मधुमेह, पॅरॅलिसिस रुग्ण.

खालील लक्षणे जाणवत असतील तर लगेच तपासणी करुन घ्या
– सामान्यत: उच्च रक्तदाव, मधुमेह
– छातीत जडझाल्यासारखे वाटणे
– वरचेवर छातीत मध्यभागी वेदना होणे
– अशक्तपणा जाणवणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– अपचन, हात दुखणे
– घाम येणे, मळमळ, चक्कर येणे
– हात आखडणे, जबडा दुखणे

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा
EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Centre | Cardiovascular treatment without surgery EECP therapy, short term EECP therapy available at Shani Krupa Heartcare Center

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुक भाजप-शिंदे गट युतीकरुन लढवणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

T20 World Cup | Virat Kohli ने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मांडले मत, सांगितले हे कारण