Sharad Pawar | मनपा निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य – शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Sharad Pawar | ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन राज्य सरकारकडून (State Government) मुंबई, पुणे, कोल्हापूरसह इतर महानगरपालिका निवडणुका (Municipal elections 2022) पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन अनेक जणांनी तशी मागणी देखील केली आहे. मात्र, या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महानगरपालिका निवडणूक (Municipal elections) फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे.
सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
आता निवडणूक एक-दोन वर्षे पुढे ढकलणे योग्य वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात मंगळवारी बोलत होते.

ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा निकाली निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा दबाव निर्माण केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भुमिका मांडली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे.
महापालिका निवडणूक फेब्रुवारी-2022 मध्ये होणार आहे.
सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
आता निवडणूक 1-2 वर्षे पुढे ढकलणे योग्य वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Sharad Pawar | improper postponement municipal elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | मैलापाणी शुध्दीकरणातील ऑनलाईन कंटीन्युएस एफ्ल्यूएंट मॉनिटरिंग सिस्टीम विकसित; महाराष्ट्रातील पुणे ही पहिली महापालिका

Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार ! शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राणेंना ‘शह’

Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!