Sharad Pawar | साधी राहणी उच्च विचारसरणी ! शरद पवारांचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 80 वर्षाचे असताना तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहाने राजकारणात सक्रीय असतात. त्यामुळे त्यांच्या राज्यातच नाहीतर दिल्लीतही स्वाऱ्या चालू असतात. शरद पवार (Sharad Pawar) अजुनही देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले पाहायला मिळतात. अशातच त्यांचा एक फोटो सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल (Sharad Pawar’s photo at Mumbai Airport Goes Viral) झालेला दिसत आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीच्या दौऱ्यावर (Dehli) निघाले असताना ते मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आले.
विमान प्रवासासाठी व्हीआयपी (VIP) लोकांसाठी वेगळया रांगेतून प्रवेश दिला जातो.
त्यानंतर मागील जागेवरील सर्व प्रवाशी आत गेल्यानंतर व्हीआयपी व्यक्तींना प्रवेश देण्यात येतो.
मात्र शरद पवारांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

 

 

शरद पवारांनी रांगेत राहून विमानात प्रवेश केला त्यावेळी इतर प्रवासी शरद पवारांना पाहून अवाक झाले. शरद पवार यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकार गैरवापर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)
यांनी सर्व विरोधकांना पत्र लिहिलं आहे. नवी दिल्लीमध्येसर्व विरोधी पक्षांची बैठक पार पडणार असल्याचं बोललं जात आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | NCP Chief sharad pawar enters the plane like all ordinary passengers photo at mumbai airport goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचा नवीन दर

 

MLA Madhuri Misal | खाजगी सोसायट्यांमध्ये शासन आणि महापालिकेच्या निधीतून कामे करण्यास परवानगी मिळावी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळांनी केली मागणी (Video)

 

PMC Job Vacancy 2022 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती