Share Market । कमाई करण्याची संधी ! याठिकाणी पैसे गुंतवून केल्यास मिळणार डबल रिटर्न, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Share Market । जे ग्राहक शेअर मार्केटमधून (Share Market) कमाई करण्याचा विचार करीत आहेत. त्यांनी शुगर स्टॉक्समध्ये (Sugar Stocks) अप्लाय गुंतवणूक (Investment) करू शकता असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. 10 जुलै (शुक्रवारी) साखरेशी संबंधित या शेअर्सनी उच्चतमची मर्यादा ओलांडली होती. आगामी काही महिन्यात साखरेचा दर (Sugar Price) 36 ते 37 रुपये प्रति किलोने वाढण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. समजा, साखरेच्या दरात वाढ झाल्यास शुगर स्टॉक्सवर देखील याचा परिणाम होईल आणि साखरेच्या शेअर्सच्या दरही वाढणार आहे. तसेच, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना या शेअर्समधून (Shares) मागील 1 ते 2 महिन्यात शंभर टक्के पेक्षा अधिक रिटर्न (Returns) मिळाला आहे. आगामी काळामध्ये यात 52 टक्के परतावा (Returns) मिळण्याची शक्यता आहे. share market news earn good money from sugar stocks get double return

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

देशात ब्रोकरेज फर्म ICICI Securities ने त्यांच्या एका अहवालामध्ये साखर क्षेत्रात सकारात्मक प्रवृत्ती असल्याचे सांगितले आहे.
ब्रोकरेज फर्मच्या (Brokerage firm) मतानुसार, शुगर स्टॉकमध्ये देशात 4 महिन्यात 2 ते 4 पटींनी तेजी बघायला मिळत आहे.
तसेच, साखर कंपन्यांच्या शेअर्सवर (Shares) एक रिपोर्टही जारी करण्यात आला आहे.
ज्यामध्ये 6 कंपन्यांचा सहभाग आहे. या अहवालाच्या मते, बलरामपूर साखरेचा शेअरचा भाव 344 रुपये आहे. याचा शेअर 515 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
यात 52 टक्के परतावा देखील मिळू शकणार आहे.

दरम्यान, डालमिया भारतच्या शेअरची किंमत (Share price) आता 467 रुपये हे जी 650 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
म्हणजेच त्या व्यक्तीला 42 टक्के परतावा मिळू शकणार आहे.
तर त्रिवेणी इंजिनिअरिंगच्या शेअरचा दर 199 रुपये आहे. आगामी काळात तो 270 रुपयांपर्यंत जाऊ शकणार आहे, यात 38 टक्के परताव्याची शक्यता आहे. म्हणून व्यक्ती या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असते. त्यावेळी तेव्हा एक चांगला परतावा मिळवण्याची संधी ठरू शकणार आहे.

 

शेअरचा भाव वाढण्याचं कारण काय?

संरचनात्मक वाढीमुळे (Structural growth) शुगर स्टॉकच्या किंमती देखील वाढत आहेत. यामुळे हे कारण सरकारने एथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम अतिशय वेगाने लागू केला आहे. अशा परिस्थितीमध्ये, ब्रोकरेज हाऊसने असा विश्वास व्यक्त केला आहे की साखर उद्योग दरवर्षी 60 लाख टनापेक्षा अधिक साखर उत्पादन करू शकतो. म्हणून साखर कंपन्यांचे उत्पन्न वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Web Title : share market news earn good money from sugar stocks get double return

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

‘अमजद खान’ नावाने भाजपचे खासदार नाना पटोले यांचा फोन केला जात होता ‘टॅप’; अजित पवार म्हणाले – ‘आरोपात ‘दम’ आहे’

Pune Crime News | सिगारेट मागितल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Pune News | वारजेतील सारस अर्बन सोसायटीच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करा; कोर्टाचे पोलिसांना निर्देश