रेड बिकिनीतील ‘बोल्ड’ फोटो शेअर करत मोनालिसा म्हणाली- ‘Be Strong’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकीनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर राडा घातला आहे.

मोनालिसानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटो ती खूपच हॉट दिसत आहे. खास बात अशी की, या फोटोत मोना रेड बिकिनीत दिसत आहे. स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर बसून पोज देणारी मोनालिसा खूपच मोहक दिसत आहे. काहीतरी विचार करून ती स्माईल करत आहे. असं वाटत आहे जणू ती कोणाची वाट पहात आहे.

रेड बिकिनी फोटो शेअर करताना मोनानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये मोना म्हणते, “Be Strong.”

मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहेत कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. कोणी तिला बोल्ड म्हणत आहे तर कोणी तिला हॉटी म्हणत आहे.

View this post on Instagram

Sunshine 🌞 On My Mind… 🤞…

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

🙏❤️… Keep Following Me On @helo_indiaofficial

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

Be The Girl Who Decided To Go For It 🤷‍♀️…

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

A Good Mood Is Like A Baloon …

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like