‘हॉट’ बिकिनी फोटो शेअर करत अभिनेत्री इलियाना डिक्रूज म्हणते, ‘बारमाही अनवाणी आणि पँट न घालता’

पोलिसनामा ऑनलाइन –काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री इलियाना डिक्रूजनं इंस्टाग्रामवर आपला खूपच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केला होता ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसली होती. फोटोत ती बिकीनीमध्ये होती. हा फोटो एवढा व्हायरल झाला होता की, शेअर केल्यानंतर काही वेळातच या फोटोला लाखो लाईक्स मिळाले होते. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशल मीडिया तापवला आहे.

इलियानानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला ज्यात ती नेहमीप्रमाणंच हॉट दिसत आहे. फोटतो दिसत आहे की, तिनं व्हाईट कलरची बिकिनी घातली आहे. इलियाना आपली बॅक फ्लाँट करत आहे. तिची दिलखेच पोजही साऱ्यांना आवडली आहे.

फोटो शेअर करताना इलियाानं खास कॅप्शनही दिलं आहे जे चाहत्यांना आवडलं आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये इलियाना म्हणते, “बारमाही अनवाणी आणि पँट न घालता” चाहत्यांचं लक्ष या कॅप्शननंदेखील वेधलं आहे.

अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत हॉटनेसचे कौतुक केले आहे. चाहत्यांनी फोटोवर हॉट, फायर, सेक्सी, गॉरजस अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता.