‘हॉट’ फोटो शेअर करत शर्लिन चोपडा कोणाला म्हणते, ‘कत्ल करना कोई इन से सीखे’ !

पोलीसनामा ऑनलाईन :हॉट अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल शर्लिन चोपडा आपल्या बोल्ड अवतारासाठी सोशल मीडियावर फेमस आहे. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात तिनं बोल्डनेसच्या साऱ्याच मर्यादा तोडल्या होत्या. या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कारण यात ती न्यूड झाली होती. पुन्हा एकदा शर्लिन एका फोटोमुळं आणि फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळं चर्चेत आली आहे.

शर्लिन चोपडानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिचा कामुक अंदाज आणि घायाळ करणारे हावभाव पाहण्यासारखे आहेत. नेहमीप्रमाणे ती आपली मादक फिगर तिच्या अंदाजात फ्लाँट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना शर्लिननं जे काही कॅप्शन दिलं आहे. त्यामुळं तिची आणखीच चर्चा होऊ लागली आहे. फोटो शेअर करताना शायरीच्या अंदाजात शर्लिन म्हणते, “कत्ल करना कोई इन से सीखे… मौत भी हो जाती है ओ कातिल भी पकडा नहीं जाता.” शर्लिनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

शर्लिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कामसूत्र थ्रीडी सिनेमात काम केलं होतं. यात तिचे अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमात तिचे अनेक अर्धनग्न व्हिडीओ होते. तिने एक सेमी न्यूड व्हिडीओ निर्माता-दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय युट्युबवर शेअर केला होता. तेव्हाही मोठा वाद झाला होता.

View this post on Instagram

Hey @kendralust , am I doing it right? 🍑😍

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

View this post on Instagram

Why squat? To match my ass with my sass.. 🍑💋

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

View this post on Instagram

#sunkissed 👅🤙

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

View this post on Instagram

There is a shade of RED for every woman.. 💋

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like