डार्क ब्लू बिकीनीतील फोटो शेअर करत ‘बेबी डॉल’ सनी म्हणते, ‘गरमीचा 12 वा दिवस’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी हिनं नुकतीच आपल्या एका चॅट शोची घोषणा केली होती. लॉक्डअप विद सनी अंस तिच्या चॅट शोचं नाव आहे. तिच्या या चॅट शोला सुरुवातही झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या चॅटशोमुळं आणि हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. अलीकडेच सनी बीचवरील फोटोमुळं चर्चेत आली होती. माहोल शांत होतो ना होतो तोच सनी पुन्हा चर्चेत आली आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात सनी डार्क ब्लू कलरच्या बिकनीत दिसत आहे. केस मोकळे सोडणारी सनी खूपच सुंदर दिसत आहे. सनी लुक पूर्ण करण्यासाठी डार्क लिपस्टिकही लावली आहे. फोटो शेअर करताना सनी म्हणते, गरमीचा 12 वा दिवस. बॅकग्राऊंड पाहून वाटत आहे की, सनी बीचवर आहे. सनी हॉट क्लीव्हेज, घायाळ करणारे हावभाव कातिल पोज आणि मादकपणा पाहून चाहते घायाळ झाले आहेत यात शंकन नाही. सध्या सनीचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

You might also like