‘NUDE’ फोटो अन व्हिडीओ शेअर करणं ‘या’ मॉडेलचा ‘छंद’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एका मॉडेलबद्दल सोशल मीडियावर खूप बोललं जात आहे. कारण आपल्या हॉट फोटोंनी या मॉडेलने सर्वांना घायाळ केलं आहे. तुम्ही अनेक हॉट मॉडेलचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले असतील परंतु या मॉडेलच्या सेक्सी अदा मात्र सर्वांपेक्षा हटके आहेत. तुम्ही ही मॉडेल पाहिली तर तुम्हीही तिला पहातच रहाल.

मेलिसा रिसो असं या मॉडेलचं नाव आहे. सध्या मेलिसाच्या हॉटनेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तिचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या मॉडेलची खास बात अशी या मॉडेलला न्यूड फोटो शेअर करायला खूप आवडतात. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट तु्म्ही चेक केलं तर लक्षात येईल तिचं अकाऊं न्यूड फोटो आणि व्हिडीओंनी खचाखच भरलं आहे. 1 मिलियन्सहून अधिक लोक मेलिसाला सोशल मीडियावर फॉलो करतात.

View this post on Instagram

Walking into the weekend with some sassiness. 😎

A post shared by Melissa Riso (@melissariso) on

टीप- काही कारणास्तव आम्ही न्यूड फोटो आणि व्हिडीओ बातमी टाकू शकत नाहीत. तुम्ही संबंधित मॉडेलचं इंस्टाग्राम अकाऊंट चेक करू शकता.

visit : policenama.com 

You might also like