व्हिडीओ शेअर करत पूनम पांडे म्हणाली – ‘आग आणि बर्फ’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :गेल्या काही दिवसांपासून हॉट अभिनेत्री पूनम पांडे आपल्या हॉट व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत आहे. पुन्हा एका व्हिडीओनं पूनम पांडेनं सोशलवर राडा घालण्याचं काम केलं आहे. पूनमचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

पूनमनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती सुरूवातीला हेलिकॉप्टरमधून जाताना दिसत आहे. एका बर्फाळ ठिकाणी लँडिंग केल्यानंतर पूनम पांडे पुन्हा आपल्या हॉट अदांचे जलवे दाखवताना दिसत आहे. एवढ बर्फाळ ठिकाणीही ती कपडे उतरवत ब्रावर दिसत आहे. ब्रा आणि जिन्सवरच असलेली पूनम पांडे कमालीची हॉट दिसत आहे. तिच्या तोंडाला मस्कही दिसत नाहीये.

सध्या पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओ शेअर करतानाही पूनमनं छान असं कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये पूनम म्हणते, “आग आणि बर्फ.” तसं पाहिलं तर पूनमचा व्हिडीओ कायमच आग लावणारा असतो यात शंका नाही. पूनम पांडे आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर फेमस आहे. कडक फिगर फ्लाँट करण्याची एकही संधू पूनम सोडत नाही.

View this post on Instagram

gOOd Afternoon 🙂 💋

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

View this post on Instagram

Hey! What are you doing?

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

View this post on Instagram

Which boob is bigger?

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

View this post on Instagram

'NAUGHTY NEIGHBOUR' Only on www.thepoonampandeyapp.com

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

You might also like