Sharmila Tagore | करिना कपूरपेक्षाही हॉट होती तिची सासू शर्मिला टैगोर, बिकिनीवरील फोटो पाहून तुम्हालाही…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sharmila Tagore | बॉलीवूडमधील कश्मीर की कली म्हणजेच दिग्गज अभिनेत्री शर्मिला टैगोर (Sharmila Tagore) एकेकाळी आपल्या अभिनयासोबत ड्रेसिंग सेन आणि स्टाईलसाठी सुद्धा प्रसिद्ध होत्या.

त्यांना बघायला चाहत्यांची मोठी गर्दी होत असायची. आजदेखील शर्मिला टैगोरची कोणासोबत तुलना होऊ शकत नाही. नुकतंच 8 डिसेंबरला शर्मिला टैगोरचा वाढदिवस झाला. त्यादिवशी अनेक नेटकरी आणि जवळच्या लोकांना त्यांना शुभेच्छा दिल्या.

शर्मीला का बिकनी अंदाज

मात्र त्यांची सून करिना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) शुभेच्छा भलत्याच खास होत्या. करिनानं तिच्या सासूसाठी सोशल मीडियीवर एक खास पोस्ट शेअर केली होती. परंतु करिनापेक्षा ही शर्मिला टैगोर काही कमी नव्हती. त्यांनी 70-80 च्या दशकात पूर्ण बॉलीवूड हादरून टाकलं होत.

त्या देखील कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नव्हत्या. शर्मिलाला (Sharmila Tagore) करिनापेक्षा हॉट समजलं जातं. त्यांनी त्याकाळी हॉट फोटोशूट केलं होत. त्यांचे फोटो (Viral Photo) बघून चांगल्या चांगल्यांना घाम सुटतो. त्यांनी चक्क बिकिनी शूट देखील केलं होत.

समुंद्र में शर्मीला

त्यांचे बिकिनीतील फोटो करिनाच्या फोटोला तोड देतात. समुद्रातील त्यांचा मोनोकिनी परिधान केलेला एक फोटोनं चांगलाच व्हायरल झाला होता.
त्यांनी अनेक वेगवेगळ्या शॉर्टं कपड्यांमध्ये फोटोशूट करून अलीकडच्या अभिनेत्र्यांना फिक पाडलं.
फोटोमधील त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी मनमोहक असे दिसून येतात.

शर्मीला का हॉट फोटोशूट

तसेच त्यांना एक आकर्षित अभिनेत्री म्हणून ओळखलं जात. दरम्यान, शर्मिला टैगोरनं (Evergreen Actress) 1970च्या आसपास ‘अपुर संसार’मधून कलाविश्वात पदार्पण केलं.

त्यानंतर त्यांनी सत्यकाम, आराधना, देवी, कश्मीर की कली, अनुपमा, नायक यांसारख्या गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केलं.

शर्मीला की सादगी

Web Title :- Sharmila Tagore | sharmila tagore was more hotter than her daughter in law kareena kapoor khan see pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे वर्षभरासाठी स्थानबध्द ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर MPDA ची कारवाई

Vastu Tips : नवीन वर्षापूर्वी घरात ठेवलेल्या ‘या’ अशुभ वस्तू बाहेर काढा, व्हाल मालामाल

High Court – Passport | ‘गुन्हेगारी केसमध्ये अपील प्रलंबित असल्याच्या कारणाने पासपोर्ट रोखू शकत नाही’ – हायकोर्ट

Kondhwa News | स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या आईचे निधन

Gold-Silver Price | या आठवड्यात 837 रुपये स्वस्त झाली चांदी, सोन्याचा सुद्धा घसरला भाव; जाणून घ्या किती कमी झाले सोने-चांदी