Sharvari Wagh Hot Photos | कतरिना कैफच्या वहिनीनं घातले इतके पातळ कपडे, लाईट पडताच दिसले सगळे अंतरवस्त्र; फोटो व्हायरल
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sharvari Wagh Hot Photos | बॉलीवूडमधील लेटेस्ट अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) नुकतीच मोठ्या पडद्यावर दिसली. शर्वरीनं ‘बंटी और बबली 2′ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. शर्वरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हॉट आण बोल्ड फोटो (Sharvari Wagh Hot Photos) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या फोटोतील अंदाजनं चाहते नेहमीच तिच्यावर आकर्षित होतात. तिच्या सोशल मीडियावरील काही फोटोनं चाहत्यांना चांगलचं वेड लावलं आहे.
शर्वरीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर आहेत. या फोटोमधील तिच्या बोल्ड (Sharvari Wagh Hot Photos) अंदाजानं प्रेक्षकांना चांगलचं वेडावून सोडलं आहे. तिच्या शेअर केलेल्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. फोटोतील तिच्या सुंदरतेच नेटकरी भरपूर कौतुक करत आहे.
फोटोमध्ये शर्वरीनं आंबा कलरचे कपडे परिधान केले आहेत. तसेच चेहऱ्यावरील तिचे हालभाव अगदीच बोल्ड पाहायला मिळतात. तसेच तिनं परिधान केलेला ड्रेस अत्यंत पारदर्शक असल्यानं, तिचे अंतरवस्त्र स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच ती या कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर दिसत असून, फोटोमध्ये केस (Sharvari Wagh Bold Viral Photo) मोकळे सोडले आहे.
दरम्यान, शर्वरीच्या पारदर्शक ड्रेसमुळं अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘आतले कपडे दिसत आहेत, मग या ड्रेसचा उपयोग काय?’ तर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन फोटोवर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
Web Title :- Sharvari Wagh Hot Photos | sharvari got the shoot done in such thin clothes the undergarment was seen hot photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Benefits Of Bindi | टिकली लावणे आरोग्यासाठी फायदेशिर ! जाणून ध्या कपाळावर टिकली लावण्याचे फायदे
Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त