शशी थरूर यांच्यासोबत ‘खेटून’ उभी असलेली ‘ही’ सुंदर युवती कोण ? फोटो पाहून ‘KRK’नं केली अशी ‘कॉमेंट’

मुंबई : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत-इंग्लंड मॅच दरम्यान दिग्गज काँग्रेस नेते शशी थरूर एका सुंदर मुलीसोबत दिसले. शशी थरूर आणि त्या सुंदर मुलीचे फोटो क्षणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. हा फोटो पाहून कमाल राशिद खानने (केआरके) आपल्या ट्विटर हँडलरवरून शशी थरूर यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांना ठर्की बुढ्ढा असंही म्हटलं. लोकांनाही प्रश्न पडला की, शशी थरूर यांच्यासोबत ही मुलगी आहे तरी कोण?

shashi and dianna

कोण आहे डियाना ?

अनेकांना माहीत असेल की, शशी थरूर यांच्यासोबत असलेली ही मुलगी ॲक्ट्रेस आहे, तिचं नाव आहे डियाना उप्पल. डियानाने इंडिया, हार्ड कौर, बॉर्न टू बी किंग, रिवॉल्वर रानी, द गैंग्स ऑफ मुंबई यांसारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. डियाना ब्युटी कॉन्टेस्ट टायटल होल्ड आहेच सोबतच ती एक बिजनेस एंटरप्रेन्योर आहे. २०१२ मध्ये ती मिस इंडिया युके साठी निवडली गेली होती. याशिवाय अमेरिकेतील चर्चित रिॲलिटी शो बिग ब्रदर १३ मध्ये डियाना दिसली होती. याव्यतिरीक्त तिने फियर फॅक्टर आणि खतरों के खिलाड़ी ५ मध्येही काम केले आहे.

dianna uppal

‘या ठर्की म्हाताऱ्यापेक्षाही मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो’ : केआरके

कमाल राशिद खान यांनी जेव्हा डियाना आणि शशी थरूर यांना सोबत पाहिले तेव्हा ते भडकले आणि ट्विटरवर शशी आणि डियाना यांचे काही फोटो शेअर करत म्हणाले की, “सुंदर, हॉट आणि सेक्सी डियाना तुला हे समजायला हवे की, या ठर्की म्हाताऱ्यापेक्षाही मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.”केआरके यांच्या या ट्विटनंतर युजर्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलं.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1145897215413694469

ट्विटनंतर केआरके ट्रोल

कमाल राशिद खान यांना ट्रोल करताना एका युजरने लिहिले की, “ये ट्विट अपनी बेगम और अपने बच्चों को जरूर दिखाना.” आणखी एका युजरने म्हटले की, “ठर्की तुम हो. शशि थरूर चार्मिंग इंसान है” याशिवाय आणखी एका युजरने म्हटले की, “इसमे गलत क्या है ? शशि थरूर जैसे सेलेब्रिटी पॉलिटिशियन के साथ कोई भी सेल्फी लेना चाहेगा. तुम क्यों जलस हो रहे हो ?”

https://twitter.com/Deanauppal/status/1145922374837198848

 

dianna uppal

 

dianna uppal 1

 

dianna uppal 2

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे