Shehnaaz Kaur Gill Glamorous Look | शेहनाज कौर गिलनं कॅमेरा समोर दाखवला आपला स्वॅग, ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यावरील ‘पंजाबची कतरिना’ म्हणून प्रसिद्ध असलेली शेहनाज कौर गिलाचे (Shehnaaz Kaur Gill Glamorous Look) अनेक चाहते आहेत. ‘बिग बॉस (Bigg Boss)’ नंतर शेहनाज चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्यावर अनेक नेटकरी फिदा आहेत. अलीकडेच तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे (Shehnaaz Kaur Gill Glamorous Look).

शेहनाजनं (Shehnaaz Kaur Gill) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो (Shehnaaz Kaur Gill Hot Photos) इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी तिच्या या फोटोला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. फोटोमधील (Shehnaaz Kaur Gill Superbold Photo) तिची अदा अगदीच घायाळ करणारी आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल (Shehnaaz Kaur Gill Viral Photos) होत असून, नेटकरी तिच्या रूपावर भाळले आहेत.

शेअर केलेले फोटोमध्ये शेहनाजनं टू पीस परिधान केला आहे. वरती लाल रंगाचा ट्यूब टॉप, तर खाली स्किन कलरची बेलबॉटम घातली आहे. आपल्या लूकला (Shehnaaz Kaur Gill Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं पूर्णपणे न्यूड मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत.

 

दरम्यान, नेटकऱ्यांना आकर्षून घेण्यासाठी फोटोमध्ये (Shehnaaz Kaur Gill Instagram Photos) तिनं एकापेक्षा एक अशा बोल्ड पोझेस (Shehnaaz Kaur Gill Bold Poses) दिल्या आहेत. पायातील सुंदर अशा हाय हिल्सनं तिच्या संपूर्ण लूकची (Shehnaaz Kaur Gill Sizzling Look) चांगली शोभा वाढवली आहे. आतापर्यंत या फोटोवर 2.85 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून, 15 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट करून फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Shehnaaz Kaur Gill Glamorous Look | shehnaaz gill looks bold in tube top given
hot poses in front of camera shehnaaz gill photos viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला