Shehnaaz Kaur Gill Superbold Look | पारदर्शक कपडे घालून ग्लॅमरस झाली शेहनाज गिल, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13) च्या सिझन नंतर शेहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसमध्ये तिची मैत्री अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सोबत झाली. मात्र त्याचा निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. पण अलीकडेच तिनं स्वत:ला सावरलं असून, आपल्या करियरकडे फोकस केला आहे (Shehnaaz Kaur Gill Superbold Look).
सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेहनाजने (Shehnaaz Kaur Gill) काही फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. फोटोमधील (Shehnaaz Kaur Gill Viral Photo) तिचा लूक अगदीच वेगळा दिसत आहे. फोटोमध्ये तिनं पारदर्शक टॉप परिधान केला आहे. तसेच चेहऱ्यावर अत्यंत गडद मेकअप केला आहे. शेहनाजनं इंन्टाग्रामवर (Shehnaaz Kaur Gill Instagram Photo) अनेक वेगवेगळ्या पोज मधील फोटो शेअर केले आहेत.
शेहनाजनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अगदीच बोल्ड (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) दिसत आहे. कानामध्ये गुलाबी रंगाचे मोठे कानातले घातले आहे. फोटोमध्ये तिनं बोल्डनेसच्या (Shehnaaz Kaur Gill Bold Look) हद्द पार केल्या आहे. फोटोमध्ये तिनं आपल्या अदानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. केसांवर तिनं स्कार्फ गुंडाळलेला दिसत आहे. तिचे हे फोटो डब्बू रतनानीने (Dabboo Ratnani) काढले आहे.
दरम्यान, शेहनाजने फोटोखाली कॅप्शनमध्ये (Shehnaaz Kaur Gill Instagram Caption) ‘रेट्रो वाईब्स’ असं लिहिलं आहे. 4 तासांमध्ये जवळपास या फोटोला 5.7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. अनेक चाहत्यांनी फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Shehnaaz Kaur Gill Superbold Look | shehnaaz gill latest photoshooot by dabboo ratnani wear transparent top look hot and stunning see photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला थेट ऑफर; म्हणाले – ’24 तासांत निर्णय घ्या..’
Pune Crime | धक्कादायक ! रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग
MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीने सोडलं CSK चं कर्णधारपद; ‘या’ खास ‘भिडू’कडे ‘माही’ने सोपवली जबाबदारी