मनोरंजनमुंबई

Shehnaaz Kaur Gill Superbold Look | शेहनाज कौर गिलचा हटके लूक पाहून तुम्हीही होताल घायाळ, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 13 (Bigg Boss 13)’ च्या सिझन नंतर शेहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसमध्ये तिची मैत्री अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सोबत झाली. मात्र त्याचा निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. पण अलीकडेच तिनं स्वत:ला सावरलं असून, आपल्या करियरकडे फोकस केला आहे (Shehnaaz Kaur Gill Superbold Look).

शेहनाजनं (Shehnaaz Kaur Gill) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तर खाली पर्पल रंगाची गरारा पॅन्ट आहे. त्याला मॅचिंग असं पर्पल रंगाच प्रिंटेड श्रग तिनं खांद्यावर घेतलं आहे. तिचे हे फोटो डब्बू रतनानीने (Dabboo Ratnani) काढले आहे.

 

दरम्यान, या फोटोमध्ये (Shehnaaz Kaur Gill Bold Photo) शेहनाज अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिनं आपला लूक पूर्ण करण्यायाठी लाईट मेकअप केला आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अत्यंत हॉट आहेत. तिच्या या फोटोनं नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये तिनं स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच जवळपास 11.5 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर कौतुकाची वर्षाव केला आहे.

Web Title :- Shehnaaz Kaur Gill Superbold Look | shehnaaz gill looks drop dead gorgeous

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

 

Low Carbs For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण बिनधास्त खाऊ शकतात ‘या’ 5 गोष्टी, ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची करू नका चिंता

 

Tejasswi Prakash Sizzling Photo | छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ने केलं अंधारामध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..

Back to top button