#Video : ‘हॉट’ शर्लिन चोपडाने पुन्हा एकदा वाढवला सोशल मीडियाचा ‘पारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या सेक्सी अदाकारांमध्ये समावेश असणारी शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा सर्वांना चकित करून सोडलं आहे. शर्लिनचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा हॉट व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ खूपच सेक्सी असून या व्हिडीओने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तुम्ही पाहू शकता की, या नव्या व्हिडीओत शर्लिन खूपच कामुक अंदाजात दिसत आहे. विशेष बाब अशी की, या व्हिडीओत शर्लिनने केवळ ब्लॅक कलरची बिकीनी घातल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BydRpAIBvFI/?utm_source=ig_embed

तुम्हाला सांगू इच्छितो की, शर्लिन चोपडा आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारासाठी इंटरनेटवर खूपच फेमस आहे. चाहत्यांना तर नेहमीच शर्लिनचे हॉट आणि सेक्सी फोटो तसेच व्हिडीओ पाहायला मिळत असतात. अशातच आता तिने आणखी एक व्हिडीओ तिच्या इस्टाग्रामवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी हा बोल्ड अवतार पाहून डोळे मोठे केल्याचे दिसत आहे. अनेकांना घायाळ करणाऱ्या शर्लिनने आपल्या सेक्सी अंदाजाने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ करण्यात कोणतीच कसर सोडली नाही असेच दिसत आहे.

ब्लॅक कलरच्या हॉट बिकीनीत शर्लिन चोपडा खूपच सेक्सी दिसत आहे. तिचा हॉटनेस तर सोशलवर आग लावताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून तिच्या या सेक्सी व्हिडीओला वारंवार पाहिले जात आहे. शर्लिनने स्वत: हा सेक्सी व्हिडीओ इंस्टावरून शेअर केला आहे. अवघ्या दोन दिवसात या व्हिडीओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य

बोनमॅरो दानामुळे ५ थॅलेसेमियाग्रस्तांना ‘जीवनदान’

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !