Sherlyn Chopra | जाणून घ्या कोण आहे शरलीन चोपडा; तिचे फोटोज आहेत एकदम हॉट
पोलीसनामा ऑनलाइन टीम : राखी सावंतच्या अटकेनंतर शरलीन चोपडा (Sherlyn Chopra) हे नाव आता सगळ्यांच्याच कानावर आले आहे. जाणून घेऊया शरलीन चोपडा नक्की आहे तरी कोण? शरलीन ही तिच्या अभिनयापेक्षा अनेक वादांमुळे चर्चेत आली होती. कधी तिचे बोल्ड अवतारातील फोटो तर कधी तिचे वादग्रस्त वक्तव्य या कारणामुळे शरलीन (Sherlyn Chopra) नेहमीच चर्चेत असते.
शरलीन ही मूळची हैदराबादची रहिवासी असून तिथेच तिचा जन्म झाला. शरलीनची आई मुसलमान समुदायाची तर वडील ख्रिश्चन समुदायाचे होते. या कारणामुळे देखील शरलीनला अनेकदा अनेक गोष्टी ऐकून घ्यावे लागले. शरलीनने ‘टाइमपास’ मधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर शरलीन सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने तिला ट्रोल देखील करण्यात आले होते.
‘कामसूत्रा’ या चित्रपटामध्ये शरलीनने (Sherlyn Chopra) महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरलीनने जेव्हा प्लेबॉय मॅगझीन साठी खूपच बोल्ड फोटोशूट केले यावेळी तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही शर्लिन बिग बॉस मध्ये एन्ट्री घेताच अनेक वाद पाहायला मिळाले. त्यावेळेस शरलीनने बाथरूम मध्ये देखील कॅमेरा लावण्याची विनंती केल्याने ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
Web Title :- Sherlyn Chopra | bollywood who is sherlyn chopra complaint against rakhi sawant bollywood career films photoshoot
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधव लवकरच ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार
Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा ठरली ब्रिटिश वोगच्या कव्हरवर झळकणारी पहिली भारतीय महिला
Giorgia Andriani | ‘या’ कारणामुळे प्रसिद्ध आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड; सोशल मीडियावर फोटो वायरल
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…