Photos : अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या ‘त्या’ नवीन फोटोंचा सोशलवर ‘बोलबाला’, फोटोज् झपाटयाने ‘व्हायरल’

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री शर्लिन चोप्राने नुकताच एक लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर खूपच बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचे फोटो तेजीने व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BzcXrDXBaL8/

अभिनेत्री शर्लिन चोप्रा चाहत्यांमध्ये आपल्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर जे फोटो शेअर केले आहे. त्या फोटोंना चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. शर्लिनचे सोशल मिडियावरचे अकाउंट पुर्ण हॉट आणि सेक्सी फोटोंनी भरेलला आहे. ती चाहत्यांसाठी सेक्सी आणि बोल्ड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/BzVHMWrBAVB/

शर्लिन चोप्रा या फोटोंमध्ये खूपच वेगळी दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिने बोल्ड अंदाजात पोज दिल्या आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने टिलीव्हिजन रियालिटी शो ‘बिग बॉस’ सीजन ३ आणि ‘स्प्लिट्ससविला सीजन ६’ मध्ये सहभाग घेतला आहे. ती त्या शोपासून खूपच चर्चेमध्ये आली होती.

https://www.instagram.com/p/BzUq7AThWAe/

सोशल मिडियावर युजर्सने फोटोंना खूप पसंत केले आहे. तिच्या हॉट अदा आणि हॉटनेसचे चाहते खूपच कौतुक करत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रा अभिनेता शाहिद कपूर आणि राणी मुखर्जीसोबत चित्रपट ‘दिल बोले हड़िप्पा’ मध्ये दिसून आली होती. तिच्या जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, शर्लिन एक बोल्ड सीरीज ‘F You’ला होस्ट करत आहे. शर्लिन चोप्राने सीरीजमध्ये रिलेशनशिपची एक्सपर्ट भूमिका साकारताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BzCji_JBOrp/

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !