काय सांगता ! होय, ‘या’ अभिनेत्रीनं घेतला जगातील सर्वात उंच असलेल्या बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट, ‘एवढी’ आहे किंमत

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे व्हिडिओ आणि बोल्ड फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस पडतात. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड फोटोने भरलेले आहे.

https://www.instagram.com/p/B5U9CvCB5M9/

https://www.instagram.com/p/B3gyyl3hvDX/

पुन्हा एकदा शर्लिन चर्चेमध्ये आली आहे. मात्र यावेळी ती बोल्ड फोटोमुळे नसून एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. शर्लिनने जगातील सगळ्यात उंच इमारत दुबईच्या बुर्ज खलीफामध्ये घर खरेदी केले आहे. याची माहिती तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

https://www.instagram.com/p/B62MWcehbxW/

https://www.instagram.com/p/B69x2oKB9pm/

एका मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली की, ‘मला माझ्या मित्राने दुबईमधील रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. माझे स्वप्न होते की ज्या शहरामध्ये मी रहात आहे तिथे माझे अपार्टमेंट असावे. दुबई माझे आवडते शहर आहे. ‘

https://www.instagram.com/p/B4SF5W4hobE/

तसेच शार्लिन चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सेमी न्यूड आहे. असे म्हणले जाते की हा फोटो तिच्या फ्लॅट मधील आहे, कारण तिने लोकेशनमध्ये बुर्ज खलिफा लिहिले आहे. या फोटोत शर्लिन जमिनीवर झोपलेली दिसत आहे आणि तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘फीलिंग सो ग्राउंडड’. दुबई डायरी ‘.

https://www.instagram.com/p/BzXLeb6hnhx/

शर्लिनने हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, बुर्ज खलिफामध्ये 2BHK अपार्टमेंटची किंमत १५ कोटी आहे. शर्लिनने आपल्या घराच्या किंमतीविषयी कोणतीच चर्चा केली नाही. त्याचबरोबर शर्लिन चोप्राच्या फ्लॅटच्या किंमतीबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

https://www.instagram.com/p/B1wP787hTFY/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/