‘BOLD’ अ‍ॅक्ट्रेस शर्लिन चोपडाच्या ‘SHE KILLS’चं मोशन पोस्टर रिलीज ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅक्ट्रेस शर्लिन चोपडा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच ती द लास्ट विश या शॉर्ट फिल्मच्या सीन लीक होण्यामुळे चर्चेत आली होती. यानंतर आता तिचा आगामी सिनेमा ‘शी किल्स’ने ती चर्चेत आली आहे. नुकतंच या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतचं रिलीज झालं आहे.

View this post on Instagram

When the water is ice cold!!! 😛

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

याचे तीन पोस्टर आतापर्यंत समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये शर्लिनचा हॉट अंदाज यात पाहायला मिळत आहे. याशिवाय पोस्टरमध्ये तिच्या हातात एक चाकूही दिसत आहे. मोशन पोस्टर शेअर करताना शर्लिन म्हणते, “क्या कभी किसी किलर से आप का पाला पड़ा है ??? SHE KILLS. COMING SOON on the SHERLYN CHOPRA APP.” शी किल्स शर्लिनच्या अॅपवर प्रदर्शित होणार आहे हे कॅप्शनमधून लक्षात येतं.

View this post on Instagram

#happysunday 🐶❤️

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

सध्या शर्लिन स्वत: आपल्या अ‍ॅपवर सिनेमे रिलीज करत आहे. नुकतंच तिचं एक रॅप साँगही रिलीज झालं होतं. ‘कतार’ असं या रॅपचं नाव होतं. गेल्या हप्त्यात तिची द लास्ट विश नावाची शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती.

View this post on Instagram

#sundaymood 💓

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

 

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like