पाहता पाहता ब्रा काढत ‘न्यूड’ झाली शर्लिन चोपडा ! म्हणाली- ‘आता आणखी वाट पाहू शकत नाही’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  हॉट अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल शर्लिन चोपडा आपल्या बोल्ड अवतारासाठी सोशल मीडियावर फेमस आहे. यावेळी तिचा एसा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिनं बोल्डनेसच्या साऱ्याच मर्यादा तोडल्या आहेत. तसं पाहिलं तर शर्लिन चोपडानं जे काही केलं आहे ते तिच्यासाठी अजिबातच नवीन नाही. सध्या तिच्या व्हिडीओनं मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

https://www.instagram.com/p/B9nxYMZhlcq/

शर्लिन चोपडानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती हळू हळू आपले कपडे उतरवत आहे आणि नंतर न्यूड होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ब्लॅक कलरच्या हॉट बिकीनीत दिसणाऱ्या शर्लिननं मात्र नंतर कहरच केला आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6Cr2y0hZUz/?utm_source=ig_embed

शर्लिन चोपाडाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर चर्चेत आहे. चाहत्यांनी तर तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओ शेअर करताना शर्लिन चोपडा म्हणते, “HOT VIDEO ALERT !!! Cant wait to Love You.”

शर्लिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कामसूत्र थ्रीडी सिनेमात काम केलं होतं. यात तिचे अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमात तिचे अनेक अर्धनग्न व्हिडीओ होते. तिने एक सेमी न्यूड व्हिडीओ निर्माता-दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय युट्युबवर शेअर केला होता. तेव्हाही मोठा वाद झाला होता.

https://www.instagram.com/p/B9ikGx0BD1M/

https://www.instagram.com/p/B9LX0ZZBhLp/

https://www.instagram.com/p/B9EiVfZBLCB/

https://www.instagram.com/p/B7SZl9Xh-FT/

https://www.instagram.com/p/B7N8JxxBlup/

https://www.instagram.com/p/B7GOTl2hL2W/

https://www.instagram.com/p/B69x2oKB9pm/

https://www.instagram.com/p/B62MWcehbxW/

https://www.instagram.com/p/B6uzcXYBRet/

https://www.instagram.com/p/B6hwmYBBoJJ/

https://www.instagram.com/p/B6amB5hBMYt/

https://www.instagram.com/p/B5ZnRPAB36o/