धक्कादायक ! ‘तो’ मला म्हणाला कपडे काढून ‘NUDE’ कॅटवॉक कर, शर्लिनचा खुलासा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या बोल्ड आणि हॉट व्हिडीओंमुळे शर्लिन चोपडा नेहमीच चर्चेत असते. शर्लिन पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. शर्लिनने स्वत: सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

शर्लिन चोपडाने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे लवकरच तिची एक शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात अशी की, ही शॉर्ट फिल्म तिच्या आयु्ष्यार आधारीत आहे. शर्लिन व्हिडीओत म्हणत आहे की, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याने कपडे काढून न्यूड कॅटवॉक करण्याची मागणी केली. तिचा हा बॉयफ्रेंड आता तिच्याकडे काम करतो असेही तिने म्हटले आहे. द लास्ट विश असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/B3PU3y9BUg0/?utm_source=ig_embed

द लास्ट विशची अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक शर्लिन चोपडाच असणार आहे. याबाबत बोलताना शर्लिन म्हणते की, “मला या शॉर्ट फिल्मकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रोजेक्टमध्ये मला अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. याच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल आणि प्रदर्शित केली जाईल.”

https://www.instagram.com/p/B3R-1bshoOJ/

शर्लिन चोपडा आपल्या न्यूड फोटोशुट आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. 8 दिवसांतून एखादातरी न्यूड व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. सध्या तिच्या शॉर्ट फिल्मची चर्चा रंगताना दिसत आहे. तिचं स्वत: मोबाईल अ‍ॅपदेखील आहे.

https://www.instagram.com/p/B3UgwH0BgzT/

https://www.instagram.com/p/B3KMkBVhg-b/

https://www.instagram.com/p/B2594ppBJo0/

https://www.instagram.com/p/B2tn2daBGFn/

Visit : Policenama.com