अभिनेत्री शर्लिन चोपडाने शेअर केला बेडरुममधला ‘हा’ हॉट अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कामसूत्र नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री शर्लिन चोपडा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. ती आपले हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करुन धमाल करत असते. तिच्या हॉटनेसचे लाखो दिवाने आहेत. तिचा हॉट फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते उत्साहाने वाट पाहत असतात. शर्लिनचा असाच एक व्हायरल होत आहे.

शर्लिन चोपडाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपुर्वीचा आहे. या व्हिडिओला चाहत्यांची खूपच पसंती मिळाले आहे. तसेच हा व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिन आपल्या अदाने चाहत्यांना घायाळ करत आहे. तिचे चाहते हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत. शर्लिनचे अनेक व्हिडिओ तुम्ही तिच्या अकाउंटवर जाऊन पाहू शकता.

शर्लिन अनेक दिवसांपासून चित्रपटापासून लांब आहे. याव्यतिरिक्त ती आपल्या सेक्सी आणि हॉट फोटोंसाठी चर्चेमध्ये आहे. ती सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर शर्लिनचे २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. शर्लिनने व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट येण्यास सुरुवात होते.

शर्लिन चोपडाने २००२ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल टाकला. तिने अनेक तेलगू, इंग्लिश चित्रपटात काम केले आहे. शर्लिनचा हिंदी चित्रपट ‘टाइम पास’ २००५ मध्ये प्रदर्शित झाला. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात आपला जलवा दाखविला.

चित्रपटापासून लांब असलेली शर्लिन रिलेशनिपवर आधारित एक टिव्ही शो करत आहे. या शोमध्ये रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या समस्या यांवर ती चर्चा करते. त्यावर उपाय काढते.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like