यशाच्या शिखरावर असून ‘ही’ अभिनेत्री बॉलिवूडपासून राहिली १३ वर्ष दूर, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची फिटनेस क्विन शिल्पा शेट्टी लवकरच चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडमधून दूर असलेली शिल्पा लवकरच चित्रपटातून झळकणार आहे. शिल्पा शेवटी काही चित्रपटांमध्ये झळकली होती. शिल्पाने २००७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लाईफ इन मेट्रो’ आणि ‘अपने’ चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. आता लवकरच शिल्पा चित्रपट ‘निकम्मा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. अनेक वर्ष चित्रपटापासून दूर असलेल्या शिल्पाला चित्रपटात पहायला तिचे चाहते खूप उत्सुक आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली की, मी या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि मी कुठही राहिले तरी कायम इंडस्ट्रीचा भाग राहणार आहे. ज्यावेळी तुम्ही लाईमलाईटपासून दूर असता तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीची आठवण येते. मलाही असेच झाले होते कारण मी जरी छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असले तरी मी चित्रपटामधून माझ्या इच्छेने दूर होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने चित्रपट ‘बाजीगर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूपच कौतुक झाले होते. यानंतर तिने एका मागून एक अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. उदा. ‘धडकन’, ‘रिश्ते’, ‘गर्व’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ अशा अनेक चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहे. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांमध्ये एक ओळख निर्माण केली आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !