व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री शिल्पा शेट्टी नवरा राज कुंद्रा सोबत लंडन मध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. शिल्पा आपल्या सोशल मीडियावर या दिवसाचे फोटोज शेअर करत आहे. जे मोठया प्रमाणात वायरल होत आहेत. अलीकडेच त्यांनी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात शिल्पा नवऱ्या सोबतचे रोमँटिक मुमेंट शेअर केले. यात शिल्पाने कॅप्शन मध्ये नवऱ्याला ‘किस’ मागितला आहे.

दोघेही हातात हात पकडून एकमेकांजवळ येऊन किस करतानाचा बुमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये दोघेही खूप मजेदार लूक मध्ये दिसत होते. त्यांचा हा व्हिडिओ चहत्यानांही खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरात वायरल होत आहे.

याआधीही शिल्पाने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती घाबरलेली दिसली. खर तर या व्हिडिओ मध्ये ती बदकांना ब्रेड खाऊ घालत होती, पण जेव्हा तिच्या हातातील ब्रेड संपला तरीही बदक तिच्या जवळ जवळ येत होते तेव्हा ती खूपच घाबरी होती आणि ती ओरडत या बाजुवरून त्या बाजूला गेली.

अलीकडेच शिल्पाने क्रिस्टल ग्रोटो मधील एक सुंदर व्हिडिओ ही चाहत्यांसाठी शेअर केला होता. या मध्ये त्यांनी काही क्रिस्टलची माहितीही सांगितली होती.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like