‘या’ फोटोमुळं शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा ‘ट्रोल’

0
122
shilpa shetty
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आणखी एकदा ट्रोल झाल्याचं समोर आले आहे. शिल्पा शेट्टी ही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्याची दिसते आहे. तीचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. ह्या फोटामुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. तर आताही पुन्हा एकदा या फोटोमुळेच ती ट्रोल होत आहे. तसेच चर्चेत येण्याचा विषय म्हणजे त्या फोटोमधील तिचा ड्रेस स्टाईल..या व्हायरल झालेल्या जुन्या फोटोमुळे नेटिझन्स तिची खिल्ली उडवत आहेत.

दरम्यान, तिच्या ड्रेसची स्टाईल म्हणजे तिने कुर्ता असा पोशाख केला असून खाली पायजामा मात्र घातलेला दिसत नसल्याने शिल्पा ही ‘पायजामा घालायला विसरली की काय अशा कमेंटस तिच्या फोटोला येत आहेत. तसेच शिल्पा शेट्टी विवाहानंतर आपल्या संसारात व्यस्त झाली आहे. तरीही तिचे चित्रपटावरील प्रेम काही जात नाही. तर तिच्या विवाहानंतर सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळे आणि फिटनेस व्हिडीओमधूनही शिल्पाचं दर्शन चाहत्यांना रसिकांना होत आहे. तसेच शिल्पाचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय आणि तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिचे चाहते हे खुश होतात.

मागील वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे नाव शिल्पा शेट्टीने मिळवले असून, तसेच शिल्पा ही तिच्या फिटनेसवर लक्ष देते. सुंदर दिसण्यासाठी फिट राहण्यासाठी शिल्पा खूप मेहनत घेते. नेहमी ती योगा आणि खाण्यात तिने कमी केले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहून रसिक आजही तितकेच फिदा होतात. शिल्पा शेट्टी जरी संसारात गुंतली असली तरी तिची जादु कायम आजही तिच्या चाहत्यांवर आहे.