अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘ठुमके’वाला TikTok व्हिडीओ सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी कुंद्रा सौंदर्यासोबतच आपल्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिचा सोशलवरील प्रेझेंस नेहमीच चागंला राहिला आहे. सोशल मीडियावर सुपरॲक्टीव असणाऱ्या शिल्पानं नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पानं इंस्टावरून शेअर केलेला हा टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे.

व्हिडीओत शिल्पा एका ट्रेंडिंग म्युझिकवर ठुमके लावताना दिसत आहे. चाहत्यांना शिल्पाचे ठमके खूपच भावले आहेत असं दिसत आहे. शिल्पाच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओ शेअर करताना शिल्पा म्हणते, “या ठुमका चॅलेंजसाठी फक्त थिरकायचं आहे. यानंतर पोस्ट शेअर करून मला टॅग करा. ही तुम्हा सर्वांची ड्युटी आहे.” असं म्हणत तिनं सर्वांनाच हे ठुमका चॅलेंज दिलं आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीर्घकाळापासून पडद्यापासून दूर असणारी शिल्पा शब्बीर खान दिग्दर्शित ‘निकम्मा’ सिनेमातून बॉलिवूड वापसी करणार आहे. 5 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. इतकेच नाही तर ‘हंगामा 2’ सिनेमातही ती दिसणार आहे.

View this post on Instagram

I've suffered from muscle spasms and back stiffness very often in the past. When I started Yoga, I was skeptical about performing a lot of the complex asanas. Being able to flex and stretch the way I can today has been a very steady and gradual process made possible by two things: Yoga and my will-power. Today, I can easily move my back while practicing asanas like the #CatCamel pose. It’s a very easy asana, but it helps improve the spine's flexibility, strengthens the wrist and the shoulder, helps relax and calm the mind. Enough motivation to start the week on an energetic note. How do you start your week? #MondayMotivation #FitIndia #FitIndiaMovement #yoga #yogisofinstagram #yog #CatCamelpose #health #fitfam #strengthen #fitness

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on