… म्हणून भाईजान सलमान खान या अभिनेत्रीच्या घरी जायचा मध्यरात्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध फिटनेस क्विन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीची आणि सलमानची खूप चांगली मैत्री आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. जसे की, ‘औजार’, ‘गर्व: प्राइड अँड ऑनर’, ‘फिर मिलेंगे’, आणि ‘शादी कर के फंस गया यार’ अशा अनेक चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले आहे. सलमान सध्या त्याच्या ‘भारत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि शिल्पा शेट्टी टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

शिल्पा शेट्टी सहसा मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलणे टाळते. मागील वर्षी एका मुलाखतीमध्ये शिल्पाने आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. तिने सलमानसोबत अफेअर असलेल्या अफवांबाबत खुलासा केला.
image.png
मुलाखतीमध्ये शिल्पा म्हणाली होती की, ‘मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. त्याहून जास्त आमच्यामध्ये कोणतेच नाते नाही. सलमानचे माझ्या कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध होते. मध्य रात्री सलमान माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांसोबत ड्रिंक करायचा आणि दोघे खूप गप्पा मारत असत. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा सलमान माझ्या घरी आला होता त्यावेळी तो खूप दुःखी होता. ‘

शिल्पा म्हणाली की, ‘आम्ही कधी एकमेकांना डेट केले नाही. सलमान खूप चांगला व्यक्ती आहे.’ शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार रिलेशनशिपमध्ये होते. काही काळानंतर ते एकमेकांपासून वेगळे आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘अक्षयने त्याच्या स्वार्थासाठी तिचा वापर केला.’

शिल्पाबद्दल बोलायचे म्हणले तर तिने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. जेव्हा ती राजला भेटली तेव्हा तिला राज अजिबात आवडला नव्हता. राज लंडन येथे स्थायिक होता. शिल्पाला लंडनला स्थायिक व्हायचे नव्हते. असे देखील शिल्पाने मुलाखतीमध्ये सांगितले.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

Loading...
You might also like