Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या ‘या’ मोहक अंदाजानं चाहत्यांचं जिंकलं मन, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Shilpa Shetty | फिटनेस फ्रेक अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं बॉलीवूडमध्ये चांगलच नाव कमवलं आहे. तर फिटनेससाठी ओळखली जाणारी शिल्पा (Shilpa Shetty) फॅशनमध्ये देखील इतर अभिनेत्र्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढेच असते.

शिल्पा सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती अनेक योगाचं व्हिडिओज सुद्धा शेअर करत असते. तिनं इंस्टाग्रामवर सध्या एक फोटो शेअर केला असून चाहत्यांनी फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. शेअर केलेल्या (Shilpa Shetty Viral Photo) फोटोमध्ये तिनं चमकदार हिरव्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहेत. या कपड्यांमध्ये ती अगदीच खुलून दिसत आहे. फोटो मधील तिच्या चेहऱ्यावरील अदा बघून प्रेक्षक घायाळ झाले आहेत. तर चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा पाऊस पाडलाय. फोटोखाली तिनं, “कधीही कोणा दूसऱ्यामुळं आपलीं चमक कमी करू नका” असं लिहिलं आहे.

दरम्यान, अनेकदा शिल्पा (Shilpa Shetty) तिच्या फोटोंमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होताना पाहायला मिळते. तसेच लवकरच शिल्पा छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियॅलिटी शो (indias got talent) मध्ये ती परिक्षक म्हणून दिसणार आहे. तसेच तिच्या सोबत परिक्षक म्हणून रॅपर बादशहा आणि अभिनेत्री किरण खेर दिसणार आहे. अलीकडेच तिने {Soni Tv} सोनी टिव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

Web Title : Shilpa Shetty | shilpa shetty looks sizzling in green outfilt photo goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या